Skip to main content

Episode 5 – ऑटिझम- विविधता साजरी करूया

Default Avatar

Nayi Disha Team

Like Icon 2Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

We are currently working on the key takeaways for this article. They will be available soon.

Episode 5 – ऑटिझम- विविधता साजरी करूया

ह्या भागात, ऑटिझम मधली विविधता समजून घेऊया. Greta Thunberg च्या कामाला दाद देताना तिच्या ऑटिझमला साजरं करुया. तसंच सगळ्या ऑटिस्टिक व्यक्ती आपल्या अडचणींना सामोरे जाता-जाता यशाच्या छोट्या – छोट्या पायऱ्या चढत आहेत , त्यांच्याहि प्रयत्नांना बळ देऊया.

जर तुम्हाला ऑटिझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा इतर बौद्धिक अपंगत्वाबद्दल प्रश्न असतील किंवा मुलाच्या विकासातील विलंबांबद्दल चिंता असेल तर, Nayi Disha टीम मदतीसाठी येथे आहे. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा शंकांसाठी, कृपया आमच्या विनामूल्य हेल्पलाइन 844-844-8996 वर संपर्क साधा. तुम्ही आम्हाला कॉल किंवा what’s app करू शकता. आमचे समुपदेशक इंग्रजी, हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलगू आणि बंगाली या विविध भाषा बोलतात.

Write Blog

Share your experiences with others like you!

English